सोम-शनि सकाळी ९:०० ते संध्याकाळी ६:००
+९१ १८०० ५३२२ १११
From savings to personal loans – we've got your personal banking needs covered.
Customized solutions to help your business grow faster.
व्यवसायासाठी असो किंवा वैयक्तिक गरजेसाठी, आर्थिक व्यवहार जलदगतीने करण्यासाठी शुभमंगल मल्टिस्टेट मध्ये खातं उघडा आणि आनंददायी जीवनाची नवी सुरवात करा.
अधिक जाणून घ्याआम्ही जाणतो तुमच्या स्वप्नांचे महत्व, तुमच्या गरजेच्या वेळी संस्था देईल तुम्हाला त्वरित कर्ज. कमीत कमी कागदपत्रे व तात्काळ कर्ज मंजुरी. आजचं संपर्क करा.
अधिक जाणून घ्यातुमची बचत सुरक्षित ठेवणे आणि ठेवीवर जास्तीत जास्त परतावा देणे ही आम्ही आमची जबाबदारी समजतो. शुभमंगल मल्टिस्टेटच्या विविध ठेव योजनांचा लाभ घ्या.
अधिक जाणून घ्या3+ शाखा
2.5 लाख समाधानी खातेदार
मोबाईल बँकिंग / इंटरनेट बँकिंग
आर्थिक व्यवहारांसाठी आता संस्थेमध्ये न जाता मोबाईल बँकिंगद्वारे व्यवहार करा. कमी वेळेत आणि कमी कष्टाने ग्राहकांचे व्यवहार अधिक गतिमान व कॅशलेस व्हावेत यासाठी शुभमंगल मल्टिस्टेट मोबाईल बँकिंग ही सुविधा देत आहे. यामुळे ग्राहक त्यांच्या मोबाईल फोन वरून पैसे देणे-घेणे, बिल भरणे, खात्यातील शिल्लक तपासणे इ. कामे करू शकतो.