सोम-शनि सकाळी ९:०० ते संध्याकाळी ६:००
+९१ १८०० ५३२२ १११
काळ बदलतोय आणि बदलत्या काळासोबत तंत्रज्ञानाच्या मदतीने सगळी कामं अगदी झटपट होत आहेत. अशात शुभमंगल मल्टिस्टेट सोसायटीच्या ग्राहकांना देखील या काळाच्या पावलावर पाऊल ठेवत आधुनिक तंत्रज्ञांचा लाभ घेता यावा म्हणून आम्ही सादर करीत आहोत RuPay EMV ATM कार्ड ज्याद्वारे तुम्ही झटपट कधीही कुठूनही खात्यातील पैसे काढू शकता, शिल्लक तपासू शकता व मिनी स्टेटमेंटही मिळवू शकता तेही अगदी सुरक्षित पद्धतीने.
24/7 या आधुनिक सेवेचा लाभ घ्या, RuPay EMV ATM कार्ड बाबत अधिक माहिती साठी आपल्या नजीकच्या शुभमंगल मल्टिस्टेट कॉ.ऑप.क्रे.सोसायटीच्या शाखेला भेट द्या किंवा 913 003 5966 वर कॉल करा.