सोम-शनि सकाळी ९:०० ते संध्याकाळी ६:००
+९१ १८०० ५३२२ १११
या व्यवहारी जगात लहानसहान आर्थिक अडचणींमुळे मोठं नुकसान सोसावं लागतं. अनेकदा आपल्याला काही वैयक्तिक कारणास्तव अल्पावधीसाठी पैशांची गरज असते. मात्र वेळीच पैसे न मिळाल्याने मोठे नुकसान सोसावे लागते. पण आता नाही! तुमची हीच गरज लक्षात घेऊन शुभमंगल मल्टिस्टेट कॉ.ऑप.क्रे.सोसायटी तुम्हाला उपलब्ध करून देते अल्प व दीर्घ काळासाठी वैयक्तिक कर्ज. हे कर्ज देखील कमीत कमी कागदपत्रात तात्काळ मंजूर करून दिले जाते. ज्यामुळे वेळीच तुमची गरज पूर्ण होते!
तुमच्या वैयक्तिक गरजांना आम्ही देऊ आधार! वैयक्तिक कर्जाबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
आता आपल्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी वाट पाहू नका, तुमच्या जीवनाचा प्रत्येक आनंद अनलॉक करा, तुमच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शुभमंगल मल्टिस्टेट कटिबद्ध आहे.
शुभमंगल मल्टिस्टेट बँकेच्या सर्व श्रेणींच्या विस्तृत माहिती व सेवा विनंतीसाठी आमच्याशी संपर्क साधा. शुभमंगल मल्टिस्टेट बँकेचे तज्ज्ञ सहाय्यक 24/7 आपल्या सेवेत सज्ज आहेत; जेणेकरून आमच्या समस्त ग्राहकांना एका अतुलनीय डिजिटल बँकिंग सेवेचा अनुभव घेता येईल.