Logo

शुभमंगल मल्टिस्टेट

मासिक ठेव योजना

मासिक ठेव योजना

आज लावलेले झाड भविष्यात फळांसह सावलीही देते. पण त्या भविष्यातील आरामदायी जीवनासाठीचे बीज आजच पेरायला हवे, जेणेकरून वृद्धापकाळात निश्चिंत जीवनाचा आनंद घेता येईल आणि यासाठीच शुभमंगल मल्टिस्टेट कॉ.ऑप.क्रे.सोसायटीची मासिक ठेव योजना सर्वोत्तम ठरते.

एका ठराविक वयानंतर आपली सर्व कामं, जबाबदाऱ्या आणि धकाधकीच्या जीवनाला बाजूला सारून समाधानाने जगण्याची वेळ येते. या समाधानी जीवनात आर्थिक अडचणींमुळे व्यत्यय येऊ नये यासाठी आताच तरतूद करा, आमच्या मासिक ठेव योजनेमध्ये रु. 1 लाखाच्या गुंतवणुकीवर प्रतिमहा आकर्षक व्याजदरासह परतावा मिळवा, जेष्ठ नागरिकांसाठी 0.3% अधिक व्याजदराचा फायदा.

निवृत्तीनंतर आनंद द्या समाधानी जीवनाचा, मासिक ठेव योजनेच्या अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.

Middle School
विविध बँकिंग सेवा विनंतीसाठी संपर्क करा

आता आपल्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी वाट पाहू नका, तुमच्या जीवनाचा प्रत्येक आनंद अनलॉक करा, तुमच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शुभमंगल मल्टिस्टेट कटिबद्ध आहे.

शुभमंगल मल्टिस्टेट बँकेच्या सर्व श्रेणींच्या विस्तृत माहिती व सेवा विनंतीसाठी आमच्याशी संपर्क साधा. शुभमंगल मल्टिस्टेट बँकेचे तज्ज्ञ सहाय्यक 24/7 आपल्या सेवेत सज्ज आहेत; जेणेकरून आमच्या समस्त ग्राहकांना एका अतुलनीय डिजिटल बँकिंग सेवेचा अनुभव घेता येईल.

तुमच्या इच्छा व स्वप्न तीन सोप्या टप्प्यात पूर्ण करा -
  • 1. आमच्या संपर्क फॉर्मवर जा आणि अर्ज करा.
  • 2. आवश्यक तपशील भरून फॉर्म सबमिट करा.
  • 3. आमचे ग्राहक सेवा कार्यकारी तात्काळ तुमच्याशी संपर्क साधतील.
तुमच्या व्यवसायाला वाढण्यास मदत करू द्या!

Copyright © 2025 Shubhmangal Multistate | Designed and Developed by Pressbuddy Software solutions, Pune