सोम-शनि सकाळी ९:०० ते संध्याकाळी ६:००
+९१ १८०० ५३२२ १११
व्यवसाय असो अथवा नोकरी, अनेकदा पैसे येतात आणि मुठीतल्या वाळूसारखे हातातून कधी निघून जातात तेच कळत नाही. परिणामी, जमवलेली बचतही अशीच निघून जाते. म्हणूनच हे पैसे एका सुरक्षित ठिकाणी गुंतवून ठेवायला हवे आणि त्यासाठीच शुभमंगल मल्टिस्टेट कॉ.ऑप.क्रे.सोसायटीची मुदत ठेव योजना आहे आपल्या सेवेत; ज्यात रक्कम सुरक्षित राहते व आकर्षक व्याजही मिळते. आपली बचत नाहक खर्च होऊ नये यासाठी बचत ठराविक कालावधीसाठी मुदत ठेव म्हणून ठेवणे एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे!
तुमची बचत सुरक्षित ठेवणे आणि मुदत ठेवीवर जास्तीत जास्त परतावा देणे ही आम्ही आमची जबाबदारी समजतो. आमच्या मुदत ठेव योजनांचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
Tenure | Int Rate | Senior Citizen |
---|---|---|
3 Months | 5% | 0.50% |
6 Months | 6% | 0.50% |
9 Months | 7% | 0.50% |
12 Months | 8% | 0.50% |
13 Months & above | 9% | 0.50% |
आता आपल्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी वाट पाहू नका, तुमच्या जीवनाचा प्रत्येक आनंद अनलॉक करा, तुमच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शुभमंगल मल्टिस्टेट कटिबद्ध आहे.
शुभमंगल मल्टिस्टेट बँकेच्या सर्व श्रेणींच्या विस्तृत माहिती व सेवा विनंतीसाठी आमच्याशी संपर्क साधा. शुभमंगल मल्टिस्टेट बँकेचे तज्ज्ञ सहाय्यक 24/7 आपल्या सेवेत सज्ज आहेत; जेणेकरून आमच्या समस्त ग्राहकांना एका अतुलनीय डिजिटल बँकिंग सेवेचा अनुभव घेता येईल.