सोम-शनि सकाळी ९:०० ते संध्याकाळी ६:००
+९१ १८०० ५३२२ १११
व्यवसाय म्हटला की चढ उतार आलेच, पण हे चढ उतार पार करण्याची जोखीम घेऊन ते सक्षमपणे पार करूनच एक यशस्वी व्यवसाय उभा करता येऊ शकतो. तुमच्या व्यवसाय वृद्धीसाठी आणि आर्थिक अडचणींच्या काळात शुभमंगल मल्टिस्टेट कॉ.ऑप.क्रे.सोसायटी आहे तुमच्या पाठीशी. तुमच्या व्यवसायासाठी साथ देत आहे कॅश क्रेडिट लोन. आता आपलं समृद्ध व्यवसायाचं स्वप्न पूर्ण करा.
कॅश क्रेडिट लोन योजनेचा लाभ घेण्यासाठी अथवा अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क शाखेला भेट द्या किंवा 913 003 5966 वर कॉल करा.
आता आपल्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी वाट पाहू नका, तुमच्या जीवनाचा प्रत्येक आनंद अनलॉक करा, तुमच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शुभमंगल मल्टिस्टेट कटिबद्ध आहे.
शुभमंगल मल्टिस्टेट बँकेच्या सर्व श्रेणींच्या विस्तृत माहिती व सेवा विनंतीसाठी आमच्याशी संपर्क साधा. शुभमंगल मल्टिस्टेट बँकेचे तज्ज्ञ सहाय्यक 24/7 आपल्या सेवेत सज्ज आहेत; जेणेकरून आमच्या समस्त ग्राहकांना एका अतुलनीय डिजिटल बँकिंग सेवेचा अनुभव घेता येईल.