सोम-शनि सकाळी ९:०० ते संध्याकाळी ६:००
+९१ १८०० ५३२२ १११
'ग्राहकः देवो भवः' हा विचार घेऊन शुभमंगल मल्टिस्टेट बँक सदैव आपल्या सेवेत सज्ज आहे. आमच्या समस्त सेवांचा अनुभव घेतांना कुठलीही तक्रार असल्यास अथवा अभिप्राय कळवण्यासाठी तात्काळ आमच्याशी संपर्क साधा, आपल्या तक्रारीची वेळीच दखल घेतली जाईल, शिवाय आपले अमूल्य अभिप्राय सर्वोत्तम बँकिंग सेवा देण्यासाठी आम्हाला बळ देतील.
ऐक्यनगर , पाईपलाईन रोड, सावेडी, अहमदनगर 414003.
913 003 5966