Logo

शुभमंगल मल्टिस्टेट

क्रेडिट कार्ड

क्रेडिट कार्ड

अनेकदा जीवनातील आर्थिक गरजा किंवा समस्या अशा अचानक येऊन ठेपतात की कुठल्याही प्रकारची मदत मिळण्याची आशा राहत नाही. अशाच परिस्थितीत तुम्हाला मदतीचा हात देण्यसाठी शुभमंगल मल्टिस्टेट सोसायटी सादर करीत आहे ‘क्रेडिट कार्ड’! आता तुमच्या छोट्यामोठ्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कर्ज काढण्याची गरज नाही, आपल्या गरजेनुसार शुभमंगल मल्टिस्टेटचे कुठलेही क्रेडिट कार्ड आपल्या खिशात ठेवा आणि निश्चिंत जीवनाचा आनंद घ्या.

क्रेडीट कार्ड कसे मिळेल अथवा त्याचा वापर कसा करावा या बाबत अधिक माहिती साठी आपल्या नजीकच्या शुभमंगल मल्टिस्टेट कॉ.ऑप.क्रे.सोसायटीच्या शाखेला भेट द्या किंवा 913 003 5966 वर कॉल करा.

Middle School

Copyright © 2025 Shubhamangal Multistate | Designed and Developed by Pressbuddy Software solutions, Pune